राधिका आपटेची ही फिल्म पाहून अंगावर काटा येईल!

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांना घेऊन शिरीष कुंदर यांने शॉर्ट फिल्म 'कृति' बनवलेय. ही फिल्म बुधवारी यूट्यूबर रिलीज केली. या फिल्मला ४८ तासात ११ लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात. ही फिल्म सायको थ्रिलर बेस्ट कहीनीवर आधारित आहे.

Updated: Jun 24, 2016, 10:25 AM IST
राधिका आपटेची ही फिल्म पाहून अंगावर काटा येईल!  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांना घेऊन शिरीष कुंदर यांने शॉर्ट फिल्म 'कृति' बनवलेय. ही फिल्म बुधवारी यूट्यूबर रिलीज केली. या फिल्मला ४८ तासात ११ लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात. ही फिल्म सायको थ्रिलर बेस्ट कहीनीवर आधारित आहे.

यात मनोज वाजपेयी (सपन) लेखकाची भूमिका साकारत आहे. तो आपल्या व्यक्तीरेखाभोवती सतत असतो. फिल्ममध्ये त्याच्यासोबत घडत घडत आहे, ते आपल्या डोळ्यासमोर थ्रिल उभे राहते. 

ही फिल्म शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. सपन याची काय भूमिका आहे ती. या सिनेमात राधिका आपटे शिवाय नेहा शर्माही आहे.

पाहा शॉर्ट फिल्म :