नीता अंबानी 'इथून' खरेदी करतात साड्या! साड्यांची Starting Range ही थक्क करणारी
Neeta Ambani Saree Shop: नीता अंबानी नुकत्याच या दुकानाला भेट देऊन आल्या.
Dec 24, 2024, 11:49 AM ISTहार्दिकला ट्रोलिंगपासून वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सची चालाख खेळी; 18 हजारांची फौज बोलावली
Mumbai Indians : कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा वानखेडेवर ट्रोल होऊ नये म्हणून मुंबईने एक स्मार्ट खेळी केली. दिल्लीविरुद्ध 21 वा सामना (Mi Vs Dc) वानखेडेवर खेळवण्यात आला होता. पलटणने नेमकं काय केलं पाहा
Apr 8, 2024, 03:24 PM ISTRohit Sharma: मुंबईकडून रोहितला पुन्हा कॅप्टन्सीची ऑफर? रोहितने उत्तर दिलं की....
यंदाच्या आयपीएलला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सची सुरुवात यावेळी काही फारशी चांगली झालेली दिसत नाहीये. मुंबईचे तीन सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या सिझनपूर्वी मुंबईच्या टीममध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून आलं. या काळात रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली टीमला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रोहितच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवणार का, असा प्रश्न निर्माण होत होता.
Apr 5, 2024, 05:50 PM ISTIPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!
Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
Dec 17, 2023, 06:28 PM ISTलग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा
लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा
Sep 4, 2023, 05:10 PM ISTअंबानींच्या सुनेनं नेसली 100 वर्षांपूर्वीची साडी! 'या' 3 कारणांमुळे साडी चर्चेत
Sholka Mehta 100 Year Old Saree: साडी ही प्रत्येक स्त्री आनंदानं आणि प्रेमात परिधान करते. परंतु ती साडी फारच जूनी असेल तर त्या साडीला (Sholka Mehta Baby Shower) एक अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होते. श्लोका मेहताची 'ती' साडीही म्हणूनच परत चर्चेत आली आहे.
May 26, 2023, 04:36 PM ISTना गुडघ्यावर बसले, ना गुलाब दिलं! रस्त्याच्या मधोमध Mukesh Ambani यांनी Neeta Ambani यांना असं केलं होतं प्रपोज
Mukesh Ambani Proposed Nita Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रस्त्याच्या मधोमध गाडी रोखत नीता (Neeta Ambani) अंबानी यांना लग्नासाठी मागणी घातली होती. त्यांचा हा किस्सा फारच रंजक आहे.
Apr 18, 2023, 07:59 PM IST
WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians', आकाश - नीता अंबानींसह खेळाडूंचा एकच जल्लोष; Video Viral
Nita Ambani Dance Video : WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians' या इतिहासीक विजयानंतर मुंबईच्या पोरांनीसह आकाश आणि नीता अंबानी यांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Mar 27, 2023, 12:37 PM ISTWPL 2023 : मुंबईने फायनल गाठताच आनंदाने खेळाडूंसोबत नाचल्या Nita Ambani; डान्सचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये नीता अंबानींच्या डान्सने सर्वांची मनं जिकंल आहेत.
Mar 25, 2023, 06:23 PM ISTराधिका मर्चेंट लाखो रुपयांची बॅग घेऊन पोहोचली पार्टीत, बॅगच्या किमतीत येईल लक्झरी कार
देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा पार पडला असून लवकरच त्याचा विवाहसोहळा पार पडणार आहे. अनंतने राधिक मर्चंट हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडलं आहे.
Mar 8, 2023, 06:49 PM ISTAmbani कुटुंबाच्या डिझायनरनं Urfi Javed साठी बनवली खास साडी!
Urfi Javed साठी अंबानींच्या डिझायनरने डिझाइन केली ही साडी... उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Feb 24, 2023, 07:13 PM ISTVIDEO : मुकेश अंबानींची सून राधिका आलियाच्या गाण्यावर थिरकली, मेहंदी सोहळ्यात एकच जल्लोष
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jan 19, 2023, 10:24 AM ISTRadhika Merchant Anant Ambani: अंबानींची सून राधिका मर्चंटचे मेहंदीचे फोटो व्हायरल...
अंबानींच्या घरी लगीनघाई सुरु आहे, नुकतेच रोकाचे फोटो समोर आल्यानंतर अंबानींच्या धाकट्या सुनेचे मेंहंदीचे फोटो व्हायरल होतं आहेत.
Jan 18, 2023, 06:01 PM ISTNita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्
Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets
Dec 18, 2022, 08:46 AM ISTMukesh Ambani: अंबानींचे मुलं लाइफस्टाइलवर करतात करोडोंचा खर्च...
Nita Ambani : अंबानी कुटुंबात वेळोवेळी होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपत्तीचा असा नमुना पाहायला मिळतो, जो सर्वांना प्रभावित करतो. आज आपण ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याबद्दल जाणून घेऊयात...
Oct 19, 2022, 05:53 PM IST