Radhika Merchant Anant Ambani: अंबानींची सून राधिका मर्चंटचे मेहंदीचे फोटो व्हायरल...

अंबानींच्या घरी लगीनघाई सुरु आहे, नुकतेच रोकाचे फोटो समोर आल्यानंतर अंबानींच्या धाकट्या सुनेचे मेंहंदीचे फोटो व्हायरल होतं आहेत. 

Jan 20, 2023, 10:57 AM IST

Radhika Merchant Anant Ambani :  नुकतेच काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंट यांचा रोका पार पडला.त्याचे फोटोस समोर आल्यानंतर सर्वानी त्यांचं खूप कौतुक केलं. आता राधिकाच्या मेहंदीचे फोटो (radhika merchant anant ambani engagement) समोर आले आहेत ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

1/5

मेहंदी समारंभात राधिका खूप खुश दिसत आहे, शिवाय तिने ''घर मोरे परदेसीया'' या गाण्यावर सुंदर डान्ससुद्धा केला.

2/5

रोका झाल्यानंतर मुंबईत राहत्या घरी अंबानी कुटुंबाने खास पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती

3/5

राजस्थानमध्ये झालेल्या रोका सेरेमनीसाठी राधिकाने खास मेहेंदी काढली होती त्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

4/5

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये राधिकाचं सौंदर्य आणखी खुलून येत आहे.

5/5

अंबानींच्या घरी लगीनघाई सुरु आहे,  रोकाचे फोटो समोर आल्यानंतर अंबानींच्या धाकट्या सुनेचे मेंदीचे फोटो व्हायरल होतं आहेत.