neet exam

NEET EXAM 2021 : वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर

  वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात एकाच वेळेस घेतल्या जाणाऱ्या NEET EXAM 2021 परीक्षेची तारीख जाहीर 

Mar 12, 2021, 11:23 PM IST
Parbhani Bordi Vaishnavi Kadam Passed Neet Exam In Poor Condition And Want To Become Doctor PT1M58S

परभणी । नीट परीक्षेत ५९६ गुण, गरिबीमुळे वैष्णवीपुढे मोठे संकट

Parbhani Bordi Vaishnavi Kadam Passed Neet Exam In Poor Condition And Want To Become Doctor

Nov 26, 2020, 09:15 AM IST
Hitguj Archana Malap And Akanksha Salve On Medical Opportunity After Neet Exam 10 June 2019 PT21M57S

VIDEO | हितगुज | NEET नंतरचे पर्याय

VIDEO | हितगुज | NEET नंतरचे पर्याय
Hitguj Archana Malap And Akanksha Salve On Medical Opportunity After Neet Exam 10 June 2019

Jun 10, 2019, 06:05 PM IST

नीट परीक्षेविरोधात लढणा-या अनिताची आत्महत्या

नीच परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूतील अनिताने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

Sep 2, 2017, 09:24 PM IST

सर्वोच्च न्यायालयाकडून नीट परीक्षा रद्द करण्यास नकार

नीट परीक्षा रद्द केली जाणार नाही, असं झालं तर मेडिकल आणि डेंटल कोर्स ज्वाईन करण्यासाठी, ही टेस्ट पास करणाऱ्या ६ लाख विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

Jul 15, 2017, 11:51 AM IST

पत्ता 'नीट' न दिल्याने परीक्षा केंद्र गाठण्यात गोंधळ

नाशिकच्या एकलव्य शाळेत हा प्रकार घडलाय.

May 7, 2017, 06:19 PM IST

नीट परीक्षेदरम्यान परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ

वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रवेशाकरताच्या नीट परीक्षेदरम्यान नाशिक परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचया हॉल तिकीटावर दुस-या केंद्राचा पत्ता असल्यानं हा गोंधळ उडाला. त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.

May 7, 2017, 01:25 PM IST

आज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

May 7, 2017, 08:33 AM IST

नीट परीक्षेत बुरख्याला परवानगी...

नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आलीय. गेल्यावर्षी परवानगी न दिल्यानं वाद झाला होता. 

Apr 21, 2017, 05:00 PM IST

शिक्षण सम्राटांना राज्य सरकारचा दणका, प्रवेश प्रक्रिया होणार 'नीट'

मेडिकलच्या प्रवेशासाठी खासगी महाविद्यालयात कशा रितीने एजंट कार्यरत आहेत याचं स्टिंग ऑपरेशन झी मीडियाने दाखवल्यावर आता सरकारला जाग आली आहे.

Aug 21, 2016, 07:08 PM IST