neet exam

NEET  Exam Paper Leak Accused And Wife Account Showing Transaction Of 7 Lakhs PT1M12S

नीट पेपरफुटी प्रकरणात पालकांकडून पैशांची फसवणूक

NEET Exam Paper Leak Accused And Wife Account Showing Transaction Of 7 Lakhs

Jun 26, 2024, 12:00 PM IST

महाराष्ट्रातील मोठा शैक्षणिक घोटाळा! 'नीट' बाजारपेठत 700 कोटींची उलाढाल, कसा सुरू झाला 'लातूर पॅटर्न'?

Latur NEET Scam:  लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ आहे. पुस्तकांची आणि लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल 700 कोटी रुपये इतकी आहे.

Jun 25, 2024, 06:56 PM IST
Two More Arrest In Neet Paper Leak Case PT1M3S

Neet पेपरफुटी प्रकरणात दोघांना अटक

Two More Arrest In Neet Paper Leak Case

Jun 25, 2024, 10:25 AM IST

Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे

 केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..

Jun 19, 2024, 11:11 PM IST

Viral Mark Sheet: NEET मध्ये 705 मार्क मिळवले, डॉक्टर होणारच होती… 12 वी फेलचा निकाल आला!

Viral NEET Marksheet: . नीट स्कॅम हा हॅशटॅग घेऊन मेडिकलचे विद्यार्थी अनेक ट्वीट करतायत. त्यामुळे हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होतोय. 

Jun 11, 2024, 05:29 PM IST

Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?

Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; अनेकजण एकाच केंद्रावरील असल्यानं उडाली खळबळ 

 

Jun 7, 2024, 10:32 AM IST

'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक तरुण डॉक्टर बनण्यासाठी 'मुन्नाभाई' चा आदर्श घेतात. पण त्यांची चोरी पकडली गेली की पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
 

May 6, 2024, 01:33 PM IST

NEET UG Result 2023: 20 लाख विद्यार्थ्याचा नीट यूजी निकाल घोषित, जाणून घ्या कसा आण कुठे पाहायचा

NEET UG 2023 Topper List: एनटीएने नीट यूजी निकाल घोषित केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 20 लाख उमेदवारांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. विद्यार्थी अधिकृत बेवसाईट neet.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू तसंच डाऊनलोड करु शकतात. 

 

Jun 14, 2023, 07:22 AM IST

लज्जास्पद! NEET 2023 परीक्षेसाठी मुलींना कपडे काढायला लावले!

NEET 2023 : NEET परीक्षेतील काही विद्यार्थ्यांना त्यांचा ड्रेस बदलण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या अंतर्वस्त्रांची तपासणी करण्यात आली होती तसेच मुलींना त्यांच्या कुर्ती उलट्या करुन घालण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार करण्यात आली आहे.

May 10, 2023, 11:55 AM IST