neem

कोंड्यामुळे डोक्यात सारखी खाज येते ? 'हे' घरगुती उपाय करून तर पाहा

थंडीमध्ये अनेकांना कोंड्याची समस्या होते. ज्यामुळे डोक्यात सतत खाज येते. 

Nov 26, 2024, 01:08 PM IST

मूळव्याध, नको त्या जागी असलेल्या चामखीळीने हैराण झालात? 5 रुपयांच्या पानांनी मिळेल आराम

अनेकदा पोट साफ न झाल्याने वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. जसे की, मूळव्याध, अंगावर चामखीळ तयार होतात. अशावेळी 5 रुपयांचा पाला देखील फायदेशीर ठरतो. 

Jun 2, 2024, 07:01 PM IST

अंघोळीच्या पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ; अजिबात घामाचा वास येणार नाही

घाम म्हणजे शरीरातील बाहेर पडणारा उत्सर्जित पदार्थ. घामावाटे टाकाऊ पदार्थ निघून जाणं नैसर्गिक असतं मात्र यामुळे शरीराला दुर्गंधी येते. तसंच प्रमाणापेक्षा जास्त घाम आल्याने शरीरातील पाणी कमी होतं .त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. 

 

May 24, 2024, 06:03 PM IST

कडुलिंबाची पाने खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळ खायला दिलं जातं. कडवट आठवणी विसरून नव्या वर्षात गोड खाऊन नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं. 

Mar 30, 2024, 08:34 PM IST

रक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश

आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Jul 29, 2023, 06:48 PM IST

Teeth Cleaning: मोत्यासारखे पांढरे शुभ्र हवेत? 'हे' घरगुती उपाय करून पाहा

आपण दररोज दात घासत असलो, तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. चला ते 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र (Teeth Cleaning) ठेवण्यास मदत होईल.

Jan 13, 2023, 06:50 PM IST

तुम्हाला वारंवार होतेय skin allergy ? हा उपाय करून तर पाहा..

आजकाल बरेच जण त्वचेसंदर्भात समस्यांनी त्रस्त असतात स्किन प्रॉब्लेमपासून मुक्तता व्हावी यासाठी आपण बरेच विविध  प्रयत्न करत असतो. पार्लरच्या पायऱ्या झिजवतो.बऱ्याचदा पार्लरच्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या असतात. पण बऱ्याचदा आपण काही स्वस्त आणि घरगुती ट्रीटमेंट्स करून या प्रोब्लेमपासून सुटका मिळवू शकतो आणि सुंदर तजेलदार त्वचा मिळवू शकतो.

Nov 1, 2022, 08:25 PM IST

winter care tips: हिवाळ्यात जपा त्वचेचं सौंदर्य..मदत करेल ही एक गोष्ट

ऋतूमध्ये सतत बदलावं होत असतात सध्या ऑक्टोबर हिट (october hit) कमी होऊन आता हिवाळा यायला सुरवात झालीये 

Oct 25, 2022, 07:15 PM IST

Mosquitoes Home Remedies: डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, करा हे 4 घरगुती उपाय; तात्काळ आराम

Remedies for Mosquitoes: जर तुम्हालाही डासांचा  (Mosquitoes) त्रास होत असेल तर यावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्याने डास तुमच्या खोलीतून बाहेर पडतीलच. तसेच ते घरातूनही पळून जातील. 

Sep 10, 2022, 12:09 PM IST

घामोळ्यांनी हैराण झालात.. तर या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम..

ऋतूतील आर्द्रता आणि चिकट उष्णतेमुळे अनेकांना घामोळ्यांचा त्रास होऊ लागतो. 

Jul 27, 2022, 09:48 PM IST

पिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन

तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Jul 25, 2022, 08:13 PM IST

तुम्हीही त्रस्त आहात किचनमध्ये येणाऱ्या झुरळांमुळे. हा उपाय एकदा करा...झुरळं किचनमध्ये फिरकणार सुद्धा नाहीत

घरात फक्त झुरळचं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कीटकांमुळे त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील

Jul 23, 2022, 02:35 PM IST

पावसात हमखास उद्भवते हि समस्या ..वेळीच करा उपाय..नाहीतर.....

अंघोळ केल्याने पावसाच्या पाण्यातील काही विषाणू तुमच्या त्वचेवरून निघून जाण्यास मदत होईल.

Jul 22, 2022, 07:24 PM IST

Teeth Cleaning: 'या' घरगुती उपयांनी दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र

 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत होईल.

Apr 30, 2022, 01:28 PM IST

धक्कादायक, रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधून कडुनिंब पाल्याची वाहतूक

कडुनिंबाच्या पाल्याची रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधून वाहतूक.

Aug 22, 2019, 06:12 PM IST