Neechbhang Rajyog: 50 वर्षांनी बुध ग्रह बनवणार 'नीचभंग राजयोग', 'या' राशींची होऊ शकते समृद्धी
Neechbhang Rajyog: 9 एप्रिल रोजी मीन राशीमध्ये नीच होणार आहे. यामुळे दुर्मिळ असा नीचभंग राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
Apr 6, 2024, 02:53 PM ISTNeechbhang-Mahadhan Rajyog: 100 वर्षांनी बनणार नीचभंग-महाधन राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Neechbhang And Mahadhan Rajyog: अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन, बुधाच्या संक्रमणामुळे नीचभंग राजयोग आणि महाधन राजयोग तयार होणार आहेत.
Dec 9, 2023, 09:19 AM ISTNeechbhang Rajyog : 5 दिवसांनी सूर्य देव बनवणार 'नीचभंग राजयोग'; 'या' राशींना मिळणार मालामाल होण्याची संधी
Sun Planet Transit In Tula: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Oct 14, 2023, 10:30 AM IST