nda meeting

EVM जिवंत आहे की मेलं? पंतप्रधान मोदींचा विरोधकांना खोचक सवाल

Narendra Modi on EVM : ईव्हीएम मशीन जिवंत आहे की मेलं? असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावलाय. सतत EVM विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावलाय.

Jun 7, 2024, 03:12 PM IST

NDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले

Nitish Kumar Speech:  एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण सर्व नेते उपस्थित होते. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....

Jun 7, 2024, 02:25 PM IST

PHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 

Jun 7, 2024, 01:44 PM IST

NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता

NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.

Jun 7, 2024, 01:01 PM IST

मोदी सरकार 3.0 : 'देशात पुढची 10 वर्षे...' नेतेपदी निवड होताच काय-काय म्हणाले नरेंद्र मोदी!

 लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे. या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.

Jun 7, 2024, 12:32 PM IST

तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 

Jun 6, 2024, 07:06 AM IST

नीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन, मंत्रिपदांसाठी चंद्राबाबूंचं दबावतंत्र?

NDA : एनडीएच्या बैठकीत सर्व पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता निवडलं आहे. येत्या 8 जूनला भाजप प्रणित एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनीही एनडीएला समर्थन जाहीर केलं आहे.

Jun 5, 2024, 07:17 PM IST

आशिर्वाद नाही तर...; अजित पवार गटाने शरद पवारांची दोनदा भेट घेण्यामागील BJP कनेक्शन आलं समोर

Sharad Pawar Ajit Pawar Meet Reason: रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटले तर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या गटाने शरद पवारांची भेट याच ठिकाणी घेतली होती.

Jul 19, 2023, 12:39 PM IST

एनडीएच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहणार

सर्वपक्षीय बैठकीला मात्र शिवसेना हजर राहणार 

Nov 16, 2019, 09:56 AM IST

दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक

राजधानी दिल्लीत थोड्याच वेळात एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Apr 10, 2017, 07:07 PM IST