ncrb

महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार लहान मुलांवर; आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

NCRB Report :  राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून महाराष्ट्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात मुला मुलींच्याविरुद्धच्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Dec 22, 2023, 09:04 AM IST

तरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन

देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.

Apr 12, 2023, 02:22 PM IST

कोरोना व्हायरसमुळे नाहीतर आत्महत्येमुळे अनेकांनी गमावले प्राण

कोरोना काळात फक्त सर्वसामान्य जणतेने नाही तर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या

Nov 3, 2021, 08:27 AM IST

भारतात या राज्यात महिला सर्वाधीक असुरक्षित, पाहा कोणत्या राज्यात किती गुन्हे दाखल

या लिस्टमध्ये तुमच्या राज्याचे किंवा शहराचे नाव तर नाही ना?

Oct 21, 2021, 03:06 PM IST

नागपूर बनलं क्राईम कॅपिटल, गंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊलाही टाकलं मागे

गुंडांवर पोलिसांचा वचक नसल्याने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Sep 20, 2021, 08:28 PM IST

Rape Cases in India : देशात बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्ये, महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) ही आकडेवारी जाहीर केली आहे

Sep 15, 2021, 06:43 PM IST

भारतात प्रत्येक चौथ्या मिनिटाला आत्महत्या; NCRBने दिलं स्पष्टीकरण

जागतिक मानसिक आरोग्य दिनी मोठा खुलासा

 

 

Oct 10, 2020, 05:41 PM IST

जबरदस्तीनं लग्नासाठी मुलींची सर्वात जास्त अपहरणं उत्तरप्रदेशात

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.

Aug 19, 2015, 03:45 PM IST

समीकरण... लग्नाचं आणि आत्महत्येचं

जर तुम्हाला असं वाटत असेल की, पतीपासून विभक्त झालेल्या, विधवा किंवा एकट्या राहणाऱ्या महिला आत्महत्येच्या मार्गावर असतात, तर तुम्ही साफ चुकीचे आहात. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, अशा महिलांचं प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीनं कमी आहे.

Jul 5, 2012, 01:00 PM IST