'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सर्वाधिक टीका झाली ती शरद पवार यांचे अगदी मानले जाणारे छगन भुजबळ यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांना का सोडलं याचं कारण सांगितलं आहे.
Jul 10, 2023, 07:42 PM ISTAmravati Constituency | अमरावती मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत वाद?
There could be tough fight over Amravati Constituency in Mahavikas Aghadi
Jul 10, 2023, 01:00 PM ISTRohit Pawar | ....तर तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, रोहित पवारांचा सदाभाऊ खोत यांना जाहीर इशारा
Rohit Pawar on Sadabhau Khot over Sharad Pawar
Jul 10, 2023, 12:55 PM ISTChhagan Bhujbal: ...तेव्हा रोहित पवारांचा जन्मही झाला नव्हता; छगन भुजबळ यांनी सुनावलं
Chhagan Bhujbal on Rohit Pawar Criticization
Jul 10, 2023, 12:45 PM ISTआजोबा शरद पवारांना सैतान म्हटल्याने रोहित पवारांचा संताप; म्हणाले "मर्यादेत राहा, अन्यथा तुमची टिमकी..."
Rohit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) सैतान म्हटल्याने रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही दाखवू शकतो असा इशारा रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
Jul 10, 2023, 10:58 AM IST
राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत.
Jul 10, 2023, 10:41 AM IST"शरद पवार सैतान, या सैतानाला त्याचे पाप...."; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
Sadabhau Khot on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर राज्यात सध्या नवा राजकीय वाद सुरु आहे. काका विरुद्ध पुतण्या लढाईत सत्ताधारी आणि विरोधकही प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) सैतान आहेत अशा शब्दांत टीका केली आहे.
Jul 9, 2023, 04:34 PM IST
Chhagan Bhujbal | आमदार का सोडून गेले याचा विचार करा; भुजबळांचा शरद पवारांना सल्ला
Minister Chhagan Bhujbal Answers Sharad Pawar To Think About Why So Many MLA Left Him
Jul 9, 2023, 01:40 PM ISTVideo | भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची सभा; टीकेला काय उत्तर देणार याकडे लक्ष्य
Sharad Pawar Arrives Nashik Get Warm Welcome From NCP Leader
Jul 8, 2023, 03:10 PM IST"पराभूत असतानाही 10 वर्षे..."; मुलीला सगळा पक्ष दिला म्हणणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना शरद पवार यांचे प्रत्युत्तर
Sharad Pawar : पक्षाच्या फुटीनंतर मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला शहरात शरद पवार यांची पहिली सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.
Jul 8, 2023, 02:41 PM ISTVIDEO: 'नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज', प्रफुल्ल पटेल यांची माहिती
Ncp Majority Will Agree Ajit Pawar
Jul 7, 2023, 09:15 PM ISTराजकीय घडामोडींना वेग असतानाच राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, हे होतं कारण!
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी बंड करुन वेगळी चूल मांडली. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार आणि अजित पावर आमने सामने आले आहेत. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली
Jul 7, 2023, 07:49 PM ISTशिंदेंच्या पावलावर पाऊलः पक्ष फुटलाच नाही, बहुमत अजित पवार यांनाच! -प्रफुल्ल पटेल
NCP: राष्ट्र्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवण्यात येत आहे. खरी परिस्थिती लोकांना कळावी यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
Jul 7, 2023, 05:17 PM ISTVideo | "चार वेळा तिकीट मिळूनही ठाकरेंची साथ सोडलीत"; आढळरावांना अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर
Another dispute between MP Amol Kolhe and Shivajirao Adharao Patil
Jul 7, 2023, 03:25 PM ISTराष्ट्रवादीत बंडखोरीनंतर शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा, छगन भुजबळांच्या येवल्यात दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार
नाशिकमधल्या येवल्या इथं राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार आहेत. नाशिककडे जाताना ठाणे - भिवंडी - शहापूर मार्गावर शरद पवारांचं जंगी स्वागत करण्याची आखणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
Jul 7, 2023, 03:22 PM IST