कोंढवा | १५ मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
कोंढवा | १५ मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
Jul 1, 2019, 04:05 PM ISTमुंबईत २० हजार कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा- जयंत पाटील
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा विधानसभेत आरोप.
Jun 28, 2019, 07:18 PM ISTआळंदी | पालखी प्रस्थान सोहळ्यात रोहित पवार
आळंदी | पालखी प्रस्थान सोहळ्यात रोहित पवार
Jun 26, 2019, 02:30 PM ISTमुंबई : आमदार महाशय 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले
मुंबई : आमदार महाशय 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले | Mumbai NCP MLA Prakash Gajbhiye Enter Vidhan Bhan In Police Uniform Creating Tension
Jun 26, 2019, 01:45 PM IST...आणि राष्ट्रवादीचे आमदार 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले
राष्ट्रवादीच्या या आमदार महाशयांनी आजचा दिवस चांगलाच गाजवला
Jun 26, 2019, 01:24 PM ISTदेहू | चंद्रकांत पाटील, पार्थ पवारांकडून संत तुकाराम पादुका पूजन
देहू | चंद्रकांत पाटील, पार्थ पवारांकडून संत तुकाराम पादुका पूजन
Jun 25, 2019, 04:50 PM ISTVIDEO | दुष्काळाच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा
VIDEO | दुष्काळाच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा
Jun 25, 2019, 04:30 PM ISTदेहू । संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहोळ्यात रोहित पवार
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर संत तुकाराम महाराज सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते रोहित पवारही सहभागी झाले आहेत.
Jun 25, 2019, 01:00 PM ISTमुंबई | वड्डेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
CM Devendra Fadnavis NCP Leader Ajit Pawar And Congress Opposition Leader Vijay Wadettiwar
वड्डेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बैठकीत आपापसात भिडलेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्ते आपापसात भिडलेत.
Jun 23, 2019, 02:39 PM ISTउदयनराजे म्हणालेत, 'मी खासदारकीचा राजीनामा देतो, फेरनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या’
खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा EVM मशीन वर संशय व्यक्त केला आहे.
Jun 22, 2019, 10:58 AM ISTमुंबई । विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार जोरदार झाला. मात्र, कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना तिघांना मंत्रीपदे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. या मंत्रिपदाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे ते घटनेविरोधी असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
Jun 18, 2019, 12:30 PM ISTविखे-पाटील, क्षीरसागर, महातेकर यांची मंत्रीपदे धोक्यात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आक्षेप घेण्यात आलाय.
Jun 18, 2019, 10:53 AM ISTएकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या नेत्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा सवाल
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोयीच्या राजकारणासाठी हा मंत्रिमंडळाचा विस्तार
Jun 17, 2019, 12:35 PM ISTमुंबई| एकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या नेत्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा सवाल
मुंबई| एकाही सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या नेत्यांना मंत्री कसे काय केले; विरोधकांचा सवाल
Jun 17, 2019, 12:35 PM IST