शिक्षण खातं काढून घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची विनोद तावडेंवर कवितेतून टीका
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा कवितेच्या माध्यमातून निशाणा
Jun 17, 2019, 12:18 PM ISTआता आमचा तिसरा विरोधी पक्षनेता तरी पळवू नका- अजित पवार
विरोधी पक्षनेतेपद हा आमचा हक्क आहे.
Jun 17, 2019, 11:37 AM ISTमुंबई| आता आमचा तिसरा नेताही पळवू नका- अजित पवार
मुंबई| आता आमचा तिसरा नेताही पळवू नका- अजित पवार
Jun 17, 2019, 11:35 AM IST'भाजपने फोडाफोडी केली नाही, इतर पक्षातील नेत्यांचा नेतृत्त्वावरील विश्वास संपलाय'
विरोधकांची जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थितीशी असलेली नाळ तुटली आहे.
Jun 16, 2019, 04:05 PM ISTकोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे
कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे.
Jun 15, 2019, 10:47 PM ISTसातारा । नीरा पाणीवाद, रामरारजेंची विरोधकांवर जहरी टीका
नीरा देवधर पाणी वाद. खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.
Jun 15, 2019, 05:35 PM ISTमुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
Jun 15, 2019, 05:30 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.
Jun 15, 2019, 04:25 PM ISTसातारा | उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
सातारा | उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
Jun 13, 2019, 02:00 PM ISTमुंबई | मुंबईत राष्ट्रवादीला फायदा होण्याची आशा
मुंबई | मुंबईत राष्ट्रवादीला फायदा होण्याची आशा
Jun 13, 2019, 01:55 PM ISTराष्ट्रवादीचा तोंडावळा ग्रामीणच राहिलाय, आता शहरांकडे वळा- शरद पवार
राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
Jun 10, 2019, 03:24 PM ISTमुंबई | करारानुसार पाण्याचा वाटप - अजित पवार
मुंबई | करारानुसार पाण्याचा वाटप - अजित पवार
NCP Sharad Pawar And CM Devendra Fadnavis Meeting Finished On Water Distribution
पक्षातून विरोधानंतरही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?
पक्षाच्या हितासाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका
Jun 8, 2019, 02:54 PM ISTकाँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला विरोध
Jun 7, 2019, 05:21 PM ISTसंघाच्या कार्यकर्त्यांकडून 'ही' गोष्ट शिकाच; शरद पवारांचा कानमंत्र
संघाप्रमाणे प्रचाराची यंत्रणा उभारली पाहिजे.
Jun 7, 2019, 07:43 AM IST