इंदापूर | भर सभेत अजितदादा जेव्हा झापतात
इंदापूर | भर सभेत अजितदादा जेव्हा झापतात
Oct 19, 2019, 11:40 AM ISTनागपूर । प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री होम ग्राऊंडवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होम पिचवर रोड शो झाला.
Oct 19, 2019, 11:15 AM ISTमुंबई । अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांचा रोड शो
अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो
Oct 19, 2019, 11:10 AM ISTइंदपूर | अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची खिल्ली
इंदपूर | अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची खिल्ली
Oct 19, 2019, 10:45 AM ISTसातारा । यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल - शरद पवार
विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Oct 19, 2019, 10:35 AM ISTयावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे - शरद पवार
'मला लोकांचा मूड कळतो, यावेळी राज्यातली लोकं चमत्कार करतील.'
Oct 19, 2019, 10:33 AM ISTभंडारा । भाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत राडा
भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री उशिरा हाणामारी झाली. भंडारा-साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या हल्यात नाना पटोले यांचा पुतण्या जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले तर आणखी त्यांचे एक सहकारीही जखमी झालेत.
Oct 19, 2019, 08:55 AM ISTमुंबई । विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत.
Oct 19, 2019, 08:50 AM ISTजळगाव । मतदारांना पैसे वाटप, शिवसेनेची तक्रार
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे. मतदारांना पैसे वाटप होत असल्याची पहिली तक्रार जळगावात शिवसेनेने केली आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यावतीने त्यांचे दोन कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील लमांजन गावात मतदारांना पैसे वाटप करीत असल्याने त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचं समोर येते आहे.
Oct 19, 2019, 08:45 AM ISTभाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
Oct 19, 2019, 08:37 AM ISTमतदारांना पैसे वाटप होत असल्याची शिवसेनेची पहिली तक्रार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे.
Oct 19, 2019, 07:47 AM ISTविधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस
विधानसभा रणसंग्रामाच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे.
Oct 19, 2019, 07:41 AM ISTनागपूर : खराब हवामानाचं प्रचार सभांवर विरजण
नागपूर : खराब हवामानाचं प्रचार सभांवर विरजण
Oct 19, 2019, 12:20 AM ISTबीड : मोदींवर टीका करण्याची तुमची कुवत आहे का? - पंकजा मुंडे
बीड : मोदींवर टीका करण्याची तुमची कुवत आहे का? - पंकजा मुंडे
Oct 19, 2019, 12:15 AM ISTमी जातो तुम्ही भाषणं करत बसा; अजितदादा आयोजकांवर संतापले
माझ्या आधी काय बोलायचं ते सगळ्यांनी बोला.
Oct 19, 2019, 12:06 AM IST