ncp

फडणवीस मंत्रीमंडळातल्या या नेत्यांना सोपा पेपरही कठीण गेला!

सोपा पेपर म्हणून पाहिलं जात असतानाच, भाजपाचा विधानसभा निवडणुकीत अपेक्षाभंग झालाय

Oct 25, 2019, 06:13 PM IST

विधानसभा निवडणूक जिंकताच रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना फोन केला अन्...

... त्यांचा वावर हा फक्त मतदारांचीच नव्हे, तर विरोधकांचीही मनं जिंकून गेला आहे. 

Oct 25, 2019, 06:08 PM IST

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडला विचारू- काँग्रेस

मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Oct 25, 2019, 06:02 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा ठाकरे आणि पवार घराण्याचा!

सरकार कोणाचंही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असतो तो ठाकरे आणि पवार घराण्याचा.  

Oct 25, 2019, 05:58 PM IST

...तर आघाडीने १५० जागांपर्यंत मजल मारली असती- शरद पवार

शिवसेना आमच्याकडे मदत मागणार नाही.

Oct 25, 2019, 05:44 PM IST

'उदयनराजेंचा गैरसमज जनतेने दूर केला'

'राजे प्रजेला सोडून गेले म्हणून प्रजा नाराज' 

Oct 25, 2019, 05:40 PM IST

शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव, विजयी आमदार मातोश्रीवर

राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना ९५च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. 

Oct 25, 2019, 05:06 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या काकू विजयी जोरगेवार यांच्या भेटीला

शोभाताई यांनी जोरगेवार यांना विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते

Oct 25, 2019, 05:05 PM IST

दिवाळीनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची बैठक

शिवसेनेची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.

Oct 25, 2019, 03:47 PM IST

'येत्या काळात भाजपा हाच शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राहील'

भाजपने मित्रपक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यात समजूतीनं भूमिका घेतली नाही

Oct 25, 2019, 01:28 PM IST
Yeola NCP Leader Chhagan Bhujbal To Shiv Sena PT52S

येवला | शिवसेनेनं ठरवावं, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

येवला | शिवसेनेनं ठरवावं, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

Oct 25, 2019, 12:50 PM IST

पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं...

ताईंविरोधातली नाराजी भोवली म्हणा किंवा ताईपेक्षा जास्त दादा भावला म्हणा.... पण परळीत धक्कादायक निकाल लागला

Oct 25, 2019, 12:46 PM IST

निकालानंतर उदयनराजे भोसलेंच भावनिक ट्विट

काय म्हणाले उदयनराजे? 

Oct 25, 2019, 09:57 AM IST

निवडणुकीआधी पक्षांतर करणाऱ्या आयारामांना मतदारांचा धक्का

मतदारांनी या उमेदवारांना सपशेल नाकारलं.

Oct 24, 2019, 11:52 PM IST