ncp

मोठी बातमी : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू ​

महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू 

Nov 12, 2019, 05:38 PM IST
NCP And Congress Leaders To Meet In Evening PT1M27S

काँग्रेस नेत्यांशी संध्याकाळी 5 वा बैठक

काँग्रेस नेत्यांशी संध्याकाळी 5 वा बैठक

Nov 12, 2019, 04:55 PM IST

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट निश्चित? थोड्याचवेळात गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद

या पत्रकारपरिषदेत ते महाराष्ट्राबद्दल मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

Nov 12, 2019, 04:42 PM IST
NCP And Congress Leaders On Meeting For Government In Maharashtra Decision PT1M13S

काँग्रेस-एनसीपीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक

काँग्रेस-एनसीपीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक

Nov 12, 2019, 04:35 PM IST
Mumbai NCP Leader Nawab Malik On President Rule In Mumbai PT1M43S

राष्ट्रवादीला 8.30 पर्यंतची वेळ - मलिक

राष्ट्रवादीला 8.30 पर्यंतची वेळ - मलिक

Nov 12, 2019, 04:30 PM IST

राज्यपालांनी मुदत वाढवून न दिल्याने शिवसेना सर्वोच्च न्यायालयात - अनिल परब

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.  

Nov 12, 2019, 03:38 PM IST

राज्यपालांची कलम ३५६ नुसार राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

राज्यपालांनी मात्र ट्विट करून दिली माहिती

Nov 12, 2019, 03:35 PM IST
Mumbai Shivsena, NCP and congress allience in confusion PT38S

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी

Nov 12, 2019, 03:15 PM IST

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

काँग्रेस नेते कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत

Nov 12, 2019, 03:13 PM IST

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची इतकी घाई का? - काँग्रेस

'राष्ट्रपती राजवट लागल्यास केवळ भाजपा जबाबदार असेल' असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय

Nov 12, 2019, 02:46 PM IST

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?

त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं.... 

Nov 12, 2019, 02:32 PM IST

'काँग्रेस राष्ट्रवादी-शिवसेनेला समर्थन देण्यासाठी तयार पण...'

काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईला दाखल होत आहेत

Nov 12, 2019, 02:28 PM IST
New Delhi Mallikarjun Kharge PT15S

मुंबई : राऊतांची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे 'लिलावती'त

मुंबई : राऊतांची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे 'लिलावती'त

Nov 12, 2019, 02:00 PM IST
New Delhi Kharge Ahmed Patel Visit Mumbai Today PT1M50S

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांची सोनियांशी चर्चा

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांची सोनियांशी चर्चा

Nov 12, 2019, 01:55 PM IST
Mumbai Ashish Shelar Visit Sanjay Raut PT5M19S

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार राऊतांच्या भेटीला

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार राऊतांच्या भेटीला

Nov 12, 2019, 01:50 PM IST