ncp

विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर इतक्या कोटींची उधळपट्टी

Maharashtra Legislative Council Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे.

Jun 18, 2022, 11:39 PM IST
 Nana Patole Vs Changan Bhujbal Vs Chandrakant Patil On Vidhan Parishad election PT1M18S

विधानपरिषदेत 'मविआ' सहा जागांवर निवडून येईल : नाना पटोले

Nana Patole Vs Changan Bhujbal Vs Chandrakant Patil On Vidhan Parishad election

Jun 18, 2022, 04:45 PM IST

President Election 2022: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतांचे गणित बिघडू शकते भाजपचा खेळ! विरोधकांचा वरचष्मा जाणून घ्या

President Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. मात्र, जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

Jun 18, 2022, 10:39 AM IST

'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'

Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.  

Jun 18, 2022, 09:42 AM IST

Vidhan Parishad Election : दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सावध, उचललं हे महत्वाचं पाऊल

Maharashtra Vidhan Parishad Election : आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. 

Jun 18, 2022, 08:02 AM IST
Demand Of Independent MLA In Legislative Council Election PT1M44S

निवडणुकीआधी अपक्षाच्या मतांची जुळवाजुळव सुरु

Demand Of Independent MLA In Legislative Council Election

Jun 17, 2022, 08:15 PM IST