ncp

The direction of Yuvraj has gone wrong", Shinde group's poster campaign PT1M40S

Video | "युवराजांची दिशा चुकली", शिंदे गटाची पोस्टरबाजी

The direction of Yuvraj has gone wrong", Shinde group's poster campaign

Aug 25, 2022, 04:20 PM IST
lavasa khoke, baramati ok this statement hurt them said darekar PT1M

Video | लवासा खोके, बारामती ओके हे झोंबलं - दरेकर

lavasa khoke, baramati ok this statement hurt them said darekar

Aug 24, 2022, 01:55 PM IST
Vidhan bhavan Rada Live NCP MLA Amol Mitkari Raction after clashes between Opponent PT3M19S

Video| विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा! अमोल मिटकरी यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Vidhan bhavan Rada Live NCP MLA Amol Mitkari Raction after clashes between Opponent
विधिमंडळाच्या पाय-यांवर अभूतपूर्व राडा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अजित पवारांनी मिटकरींना रोखलं आणि मिटकरींना पुढे जाण्याच्या सूचना केल्या.

Aug 24, 2022, 12:35 PM IST
Afzal Khan killing scene banned in Pune PT1M45S

Video | ... मग कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या वधाचा प्रसंग सुद्धा दाखवा- मिटकरी

Afzal Khan killing scene banned in Pune
पुणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाला अफलज खान वधाचा देखावा सादर करायला नकार दिलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याचा वकील भास्कर कुलकर्णी यालाही मारलं होतं. त्यामुळे तो पूर्ण प्रसंग दाखवावा अशी मागणी, यावर आमदार अमोल मिटकरी यांनी केली. यावर देखावा बंदीचं कारण योग्य असेल तर निश्चित त्याचा विचार केला जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Aug 23, 2022, 04:55 PM IST
Will the Shinde government hold Thackeray government to account? PT1M18S

Video | शिंदे सरकार ठाकरे सरकारचा हिशेब तपासणार?

Will the Shinde government hold Thackeray government to account?

Aug 22, 2022, 04:15 PM IST

NCP : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला लवकरच अटक?

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Poitical) आणखी एक भूकंप होणाराय. राष्ट्रवादीच्या (Ncp) एका बड्या नेत्याला लवकरच अटक होणाराय.  

Aug 17, 2022, 11:01 PM IST

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच तुरुंगात, भाजप नेत्याचं ट्विट

राष्ट्रवादीचा मोठा नेता हा लवकरच नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत तुरुगांत असेल, असं आणि आणखी खळबळजनक ट्विट भाजप नेत्याने केलं आहे. 

Aug 16, 2022, 11:40 PM IST

MVA : मविआतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत

 विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते (Mlc Lop) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निवडीवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची ठिणगी पडलीय.

Aug 11, 2022, 07:15 PM IST

खड्डेमय रस्त्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराचे रास्तारोको आंदोलन, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतरच घेतली माघार

परभणीतील खड्डेमय रस्त्यावरून आमदार बाबाजानी दुर्रांणी यांनी आंदोलन केले

Aug 10, 2022, 08:53 PM IST