ncp working president

"...तर प्लीज माझा, जयंतरावांचा, दादाचा नंबर द्या"; शिंदेंच्या जाहिरातीवरुन सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

Supriya Sule Press Conference: पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच मुंबईमधील पक्षकार्यालयाला भेट दिली असता त्यांचं अगदी जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. सुप्रिया सुळेंनी यावेळेस पत्रकारपरिषदेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं.

Jun 16, 2023, 12:22 PM IST

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर 'ही' जबाबदारी

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Jun 10, 2023, 01:11 PM IST