ncp vidya chavhan

'आधी स्वत:चा रेकॉर्ड बघा' विद्या चव्हाण यांची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका

एखादा पुरुष स्त्री भेटली तर याची बातमी करणे आणि ट्विट करणे चुकीचं आहे, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या

Jul 22, 2022, 07:58 PM IST

ही नोटीस प्रत्येक प्रतिभावान स्त्रीसाठी - अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. यावरून पुन्हा एकदा अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण आमनेसामने आल्या आहेत.

 

Jan 7, 2022, 07:19 PM IST

अमृता फडणवीस यांची विद्या चव्हाणांना मानहानीची नोटीस

काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?

Jan 7, 2022, 04:06 PM IST