या कारणामुळे मलिक यांचा राजीनामा घ्याच - फडणवीस
नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. मलिक यांचा राजीनामा तात्काळ घेतला गेला पाहिजे. केवळ विरोधी पक्ष राजीनामा मागतो म्हणून घ्यायचा नाही असा हा प्रकार नाही.
Mar 8, 2022, 07:41 PM ISTमंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी एक आरोप, कायदेशीर अडचणी वाढल्या
ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी आरोप कऱण्यात आला आहे. या नव्या आरोपामुळे मंत्री मलिक यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
Mar 5, 2022, 04:08 PM IST
नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादीनं सुनावलं
कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही.
Feb 14, 2022, 05:50 PM IST