ncp dance

राष्ट्रवादी काँग्रेसचे चक्क नागिन डान्स आंदोलन

शेगाव विकास आराखड्यांतर्गत शहरात विविध विकास कामं संथगतीनं सुरु आहेत. याचा निषेध, बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेसनं चक्क नागिन डान्स करुन केला.

Apr 29, 2016, 09:49 AM IST