nawab malik arrested

Nawab Malik Arrested | कशी झाली नवाब मलिकांना अटक? मलिकांच्या मुलीचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrested)  यांच्या अटकेनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय.

 

Feb 24, 2022, 10:43 PM IST

म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची! नितेश राणे यांचं ट्विट चर्चेत

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचार'

Feb 24, 2022, 04:29 PM IST

अमोल कोल्हे यांचे ट्विट चर्चेत, लक्षात ठेवा...पुरून उरेल सर्वांना हा रांगडा राष्ट्रवादीचा गडी

Amol Kolhe tweet : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना ईडीची कोठडी ठोवण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Feb 24, 2022, 01:51 PM IST

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मविआच्या मंत्र्यांचं आंदोलन, शिवसेनेचे मोठे नेते मात्र अनुपस्थित

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक, आज राज्यभर आंदोलन

Feb 24, 2022, 11:47 AM IST

Nawab Malik Arrested | नवाब मलिक यांच्या ट्विटचा रोख कोणाकडे? पाहा सूचक ट्विट

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी कोठडी सुनावल्यानंतर एक सूचक ट्विट (Nawab Malik Tweet) केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

Feb 23, 2022, 11:15 PM IST

नवाब मलिक अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, धक्कादायक आरोप

पाहा देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर काय केले गंभीर आरोप

Feb 23, 2022, 09:39 PM IST

Nawab Malik ED Remand : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात असा रंगला युक्तीवाद

तब्बल अडीच तासांच्या युक्तीवादानंतर सेशन कोर्टाने निकाल दिला आहे 

Feb 23, 2022, 08:57 PM IST

'राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला घेऊ देणार नाही', मविआ नवाब मलिक यांच्या पाठिशी ठाम

मविआतर्फे उद्या मुंबईत तर परवा संपूर्ण राज्यात केंद्र आणि भाजपाविरोधात आंदोलन करणार

Feb 23, 2022, 08:23 PM IST

Nawab Malik Arrested | मोहित कम्बोज यांनी तलवार उपसली

भाजपच्या मोहित कम्बोज (Mohit Kamboj) यांनी हवेत तलवारबाजी करत जल्लोष साजरा केला.

 

Feb 23, 2022, 07:16 PM IST

उत्तरप्रदेश ते डोंगरी, भंगारवाला ते मंत्री! नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सातत्याने चर्चेत असलेल्या नवाब मलिक यांची राजकीय कारकिर्द

 

Feb 23, 2022, 05:33 PM IST