navra majha navsacha part 2

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या सुपरहिट चित्रपटाचा पुढचा भाग येतोय; ओळखला का सिनेमा?

असे अनेक सिनेमा असतात जे रिलीज झाल्यावर केवळ हिटच होत नाहीत तर अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात असतात. असाच एक मराठी सिनेमा ज्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. लवकरच हा सिनमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा झाली आहे. 

Feb 4, 2024, 01:27 PM IST