navneet rana

'तुमच्याविरोधात ठोस पुरावे...', हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दांपत्याला मोठा धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली

हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. 

 

Dec 19, 2023, 05:34 PM IST

'ही काय गंमत वाटली का?'; न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर राणा दाम्पत्य कोर्टात होणार हजर

Hanuman Chalisa : मुंबईत माजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ‘हनुमान चालीसा’ पठणाचा इशारा दिल्यानंतर राणा दाम्पत्याने राजकीय नाटय घडून आले होते. त्यानंतर कोर्टातल्या अनुपस्थितीवरुन न्यायाधिशांनी राणा दाम्पत्याला फटकालं होतं.

Aug 28, 2023, 12:51 PM IST

Navneet Rana: हिंदू शेरनी! काळा पोशाख, डोक्यावर भगवा फेटा आणि बुलेट स्वारी... नवनीत राणांचे Photos व्हायरल

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. हनुमाना चालिसावरुन (Hanuman Chalisa) ठाकरे गटाला (Thackeray Group) खुलं आव्हान दिल्यानंतर त्यांची अधिकच चर्चा झाली. त्यांच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांचा नवा अंदाज पाहिला मिळालाय. काळा पंजाबी ड्रेस, डोक्याला भगवा गमछा परिधान करुन त्यांनी बुलेट स्वारी केली आहे. 

Mar 30, 2023, 04:07 PM IST

Holi Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय

Holi Viral Video : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ. अनेकजण तर एकसारखा पाहतायत व्हिडीओ.... कधी आदिवासींसोबत नृत्य, तर कधी मसाला डोसा खाताना मारलेल्या गप्पा... 

Mar 7, 2023, 08:53 AM IST