31st ची पार्टी, समलैंगिक संबंध अन्...; कामोठेतील दुहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर समोर
Navi Mumbai Crime News: कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 104 मध्ये 70 वर्षीय गीता जग्गी आणि त्यांचा 45 वर्षीय मुलगा भूषण जग्गी यांचा मृतदेह आढळला होता.
Jan 3, 2025, 08:12 AM ISTनवी मुंबईत शिक्षिकेने वर्गातच 5 वर्षाच्या विद्यार्थिनीचे केस धुतले; सत्य समोर येताच पालकांना धक्का बसला
नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षिकीने आपली चुकी लपवण्यासाठी विद्यार्थीनीचे केस धुतले आहेत.
Sep 20, 2024, 07:09 PM ISTपत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसला
Majhi Ladki Bahin yojana: लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले.
Sep 3, 2024, 03:38 PM IST
नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाचे गूढ समोर, पोलिसांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नातच जीव गमावून बसला...
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
Aug 29, 2024, 11:02 AM ISTझुडुपात फेकलेला मृतदेह, हातावरील गोंदण अन्...; उरणमध्ये महिलेच्या हत्याकांडाचा उलगडा
Navi Mumbai Crime News: त्याने पूनमची हत्या केल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह उरणच्या चिरनेर भागातील झुडपात टाकून पळ काढला होता.
Apr 29, 2024, 01:28 PM IST3 वर्षीय चिमुरडीवर भयंकर प्रसंग, शेजाऱ्याने खेळवण्याच्या बहाण्याने घरात नेलं अन्...
Navi Mumbai Crime: उरण परिसरात राहणाऱया एका 30 वर्षीय नराधमाने आपल्याच शेजारी राहणाऱया 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mar 17, 2024, 10:55 AM ISTNavi Mumbai: शाळेतील भांडण जीवावर उठले, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Navi Mumbai School Fight: नवी मुंबईतील एका शाळेबाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील भांडणात जीव गेला आहे.
Mar 14, 2024, 12:48 PM ISTमहाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Navi Mumbai News : नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Mar 10, 2024, 11:09 PM ISTअरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या
Nerul News : नवी मुंबईत एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नवी मुंबई शहरात दहशत पसरली आहे.
Feb 14, 2024, 05:25 PM ISTअयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी
Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
Feb 8, 2024, 09:07 AM ISTधक्कादायक! 15 वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; मुलगी गर्भवती असल्याचे कळताच..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत मामाने 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
Feb 5, 2024, 12:47 PM ISTL01–501 जवळ माझ्या गर्लफ्रेंडचा मृतदेह; तरुणाच्या सुसाइड नोटमध्ये सीक्रेड कोड, नवी मुंबईतील त्या हत्येचे गूढ अखेर समोर
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील कळंबोली मध्ये राहणाऱ्या प्रियकराने घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या करत स्वतः देखील रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय.
Jan 18, 2024, 03:38 PM ISTलॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपीला मुंबईतून अटक
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एका प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रियकराला साकीनाका येथून अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 11, 2024, 08:29 AM ISTनेटवर्क येत नाही म्हणून IAS अधिकाऱ्याची तरुणांना वळ उठेपर्यंत मारहाण; आठवड्यानंतरही कारवाई नाही
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत आयएएस अधिकाऱ्याने दोन एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणांना पाईपने मारहाण केल्याने त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत. आठवडाभरानंतरही कारवाई न झाल्याने तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.
Jan 7, 2024, 01:23 PM ISTसिगरेट पेटवायला माचिस दिली म्हणून केली हत्या; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत क्षुल्लक कारणावरुन एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राग अनावर झाल्याने आरोपीने सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Dec 12, 2023, 10:03 AM IST