पीओकेमध्ये पुन्हा लागले पाकिस्तानकडून आजादीचे नारे
पाकिस्तानातील काश्मीर (पीओके) येथील मुजफ्पराबादमध्ये आज पुन्हा आजादीचे नारे लावून विरोध प्रदर्शन केला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळे अनेकांनी रस्त्यावर येऊन हंगामा केला. तसेच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या.
Aug 12, 2016, 09:28 PM ISTराजनाथ सिंह भडकले, दिली भारत विरोधींना तंबी
भारताच्या भूमीवर भारताविरोधात नारेबाजी खपवून घेणार नाही असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिला. काश्मीरमध्ये जे काही सुरू आहे त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा थेट आरोपही सिंह यांनी केला.
Aug 10, 2016, 07:59 PM ISTइस्लामाबाद : सुषमा स्वराज, नवाज शरीफ यांच्यात बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:45 AM ISTमी सुट्टीवर जाणार नाही, राजीनामा देणार नाही - नवाझ शरीफ
पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असाताना सत्ता परिवर्तनासाठी आंदोलन होत आहे. याचे नेतृत्व इम्रान खान करीत आहे. याला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चोख उत्तर दिलेय. मी सुट्टीवर जाणार नाही शिवाय राजीनामा देणार नाही.
Sep 2, 2014, 02:09 PM ISTपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, मोदींचे शरीफांना उत्तर
एकीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिक गोळीबार करत असताना दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधला शांती-संदेशांचा सिलसिला मात्र सुरूच आहे. दरम्यान, शरीफ यांनी पाठवलेल्या पत्राला मोदींनी उत्तर पाठवलंय. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याची आपल्याला आशा असल्याचं मोदींनी या पत्रात म्हटलंय.
Jun 14, 2014, 08:23 AM ISTशरीफ दौऱ्याबाबत तोंडात मिठाची गुळणी का? शिवसेनेला सवाल
पाकिस्तानचं नाव निघताच नेहमी विरोध करणारी शिवसेना आता गप्प का? पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या भारत दौऱ्याबाबत शिवसेनेच्या तोंडात मिठाची गुळणी का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.
May 24, 2014, 08:26 PM ISTदेशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी
पंतप्रधानांना देहाती खेडूत म्हणत नवाज शरीफ यांनी देशाचा अपमान केलाय. देशाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांना खडसावलंय.
Sep 29, 2013, 02:34 PM IST