nathan ellis

विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?

Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत. 

Dec 5, 2023, 09:34 PM IST

मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

Dec 3, 2023, 03:16 PM IST

IPL 2021: सुपर से उपर! या खेळाडूनं घेतलेला कॅच पाहून व्हाल हैराण, व्हिडीओ

पंजाबच्या दीपक हुड्डा पाठवलं तंबुत, सुपर से उपर कॅचचा हा व्हिडीओ तुम्ही चुकवला असेल तर पुन्हा एकदा नक्की पाहा

Sep 25, 2021, 11:12 PM IST

IPL 2021: हॅट्रिक घेणारा खेळाडू के एल राहुलच्या संघाला मिळवून देणार विजय?

पंजाबचं बल्ले बल्ले, हैदराबाद संघाला फुटणार घाम! या खेळाडूची दमदार एन्ट्री!

Sep 25, 2021, 09:02 PM IST