nasik

लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश

मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय. 

Jun 3, 2016, 11:16 PM IST

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

Jun 1, 2016, 09:24 PM IST

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात गजाआड असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची शैक्षणिक जमिनीसाठी दिलेली २३ एकर जमीन महसूल विभागाने जप्त केलीय. विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन ही कारवाई थेट मंत्रालयातून करण्यात आलीय. 

Jun 1, 2016, 09:17 PM IST

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

भुजबळांची २३ एकर जमीन जप्त, मंत्रालयातून झाल्या हालचाली!

Jun 1, 2016, 09:05 PM IST

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.

Jun 1, 2016, 08:51 PM IST

जायकवाडीला पाणी सोडलं... पोहचलं मात्र अर्धच

जायकवाडीला पाणी सोडलं... पोहचलं मात्र अर्धच 

May 31, 2016, 09:08 PM IST

नाशिकमध्ये सावरकरांच्या स्मारकाचं लोकार्पण

नाशिकमध्ये सावरकरांच्या स्मारकाचं लोकार्पण 

May 28, 2016, 06:34 PM IST

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गोदावरीचं घवघवीत यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गोदावरीचं घवघवीत यश

May 26, 2016, 08:39 PM IST

नाशिकचं संशोधन केंद्र दिल्लीला हलवण्याच्या हालचाली

नाशिकचं संशोधन केंद्र दिल्लीला हलवण्याच्या हालचाली

May 24, 2016, 10:11 PM IST

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

May 24, 2016, 10:09 PM IST

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

May 24, 2016, 09:01 PM IST

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे. 

May 19, 2016, 10:44 PM IST

२२ क्विंटल कांदा विकला, नफा अवघे १० रुपये!

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी सध्या मात्र कांदा उत्पादक भुईसपाट झालाय. 

May 4, 2016, 09:33 PM IST