nasik

नाशिक-मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण कायम

मुंबई हवाईसेवेला लागलेले ग्रहण सुटण्याची अजून चिन्हे नाहीत. मुंबई विमानतळाचा कारभार सांभाळणा-या जीव्हीके कंपनीने टेक ऑफ आणि लँडिंगसाठी जागा दिली नसल्यानं या सेवेचा मुहूर्त पुन्हा एकदा टळलाय. या सेवेसाठी 70 सीटर विमानसेवा एअर इंडियानं सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता.. मात्र जीव्हीकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळं एक मेचा मुहूर्त टळला आहे.

May 1, 2016, 09:16 PM IST

नाशिकवर सायकलिंगचा फिव्हर

नाशिकवर सायकलिंगचा फिव्हर

Apr 26, 2016, 09:49 PM IST

नाशिकमधला चोरट्यांचा धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद

नाशिकमधला चोरट्यांचा धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद

Apr 26, 2016, 09:45 PM IST

घरात घुसून सोन्याचा पोत चोरला

घरात घुसून सोन्याचा पोत चोरला

Apr 26, 2016, 09:42 PM IST

उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

युतीच्या मानसिकतेतून आम्ही दोन्ही पक्ष बाहेर पडलोय असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय. युती एकतर्फी होऊ शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन्ही पक्षांना गरज असेल तरच युती होईल असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 

Apr 24, 2016, 06:16 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांनी मिळवला प्रवेश

तत्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आज अखेर स्वराज्य संघटनेच्या महिलांना प्रवेश मिळवलाय. 

Apr 21, 2016, 08:17 AM IST

आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी

नाशिकच्या देवळा तालुक्यातील काचने गावाने आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी गेला आहे. पाणीटंचाईमूळे दुसऱ्याच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघा मायलेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. काचने गावात दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील शेतमजूर लक्ष्मीबाई गांगुर्डे त्यांची मुलगी रेणुका आणि मुलगा अनिलला घेऊन कपडे धुण्यासाठी कनकापुर शिवारातील एका विहिरीवर गेल्या होत्या.

Apr 20, 2016, 05:53 PM IST

'चॉकलेट'च्या आमिषाला महिलाही पडल्या बळी!

बेरोजगार महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. गोळ्या, चॉकोलेटला पॅकींग करण्याच्या व्यवसायाचं आमीष दाखवून डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रूपये गोळा करून एका ठकाने गोरगरीब महिलांची फसवणूक केलीय. 

Apr 19, 2016, 03:05 PM IST

पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरचा दरवाजा महिलांसाठी बंद

त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आलेल्या महिलांची पुन्हा एकदा अडवणूक करण्यात आलीय. 

Apr 19, 2016, 09:31 AM IST

गंगापूर धरणातून गाळउपसा सुरू

गंगापूर धरणातून गाळउपसा सुरू 

Apr 13, 2016, 10:31 AM IST

सुरगण्यात पाण्यासाठी किरकोळ वादातून महिलेची हत्या

एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. 

Apr 12, 2016, 03:36 PM IST