त्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण...
राज्याच्या काही भागात जातीय दंगली उसळल्यात. तर दुसरीकडं त्र्यंबकेश्वर मंदिरातीतल धार्मिक वादही वाढत चाललाय. काही मुस्लीम तरुणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंदू संघटनांनी मंदिर शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलीय
May 17, 2023, 06:45 PM ISTश्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO
Nashik Trimbakeshwar Temple: नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.
Feb 9, 2023, 09:23 AM ISTनाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन शुल्काबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरातील विश्वस्त मंडळाने सशुल्क दर्शन सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा की नाही हे सर्वस्वी भक्तांवर अवलंबून असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.
Nov 14, 2022, 05:34 PM IST