नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हा
Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मंगळावारी घोटी टोल नाक्यावर अंदोलन करण्यात आलं होत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. पण हे करताना पोलिसांनी एक मोठा प्रताप केला.
Jul 24, 2024, 01:05 PM ISTपोलीसदादा तुम्हीसुद्धा? बदल्यांसाठी पोलिसांचाच झोल, अशी झाली पोलखोल
झी 24तासच्या बातमीनंतर आरोग्य विभागाला जाग, अर्जदारांविरोधात गुन्हा दाखल
Sep 15, 2022, 02:04 PM IST