नाशकात पैशाचा पाऊस, लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेत गोरखधंदा
लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेऊन त्यांचा फसवण्याचा हा गोरखधंदा दिवसढवळ्या सुरू आहे. मुंबई आगरा महामार्गावर चांदवड हे गाव ओळखलं जातं रेणुका देवीच्या तीर्थक्षेत्रामुळे. राज्यात सर्वत्र ख्याती असलेलं हे गाव अशा पैशाच्या पावसामुळे चांगलंच चर्चेत आलंय.
Mar 26, 2015, 03:58 PM IST