Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरल
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
May 13, 2024, 09:36 AM IST
Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराज की आणखी कोण? नाशिक- दिंडोरीतून कोणाची माघार?
Loksabha Election 2024 : महायुतीचे प्रयत्न यशस्वी होणार का? शांतीगिरी महाराज माघार घेणार? पाहा निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नेमक्या कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? (Nashik)
May 6, 2024, 10:52 AM IST
नाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?
Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए. हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 25, 2024, 08:04 PM ISTमहायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?
Loksabha 2024 : उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे.. मात्र याच नाशिकमधला महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.. आता तर भुजबळांमुळे नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट आलाय.
Apr 23, 2024, 07:36 PM ISTVIDEO | नाशिकमध्ये हवा कुणाची? पाहा राजकीय गणितं
Lok Sabha Election 2024 Nashik Loksabha constituency special report
Apr 21, 2024, 10:35 PM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
महायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.
Apr 11, 2024, 06:36 PM IST'तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू' लोकसभेच्या तोंडावर नाशिक मध्ये मराठा विरुध्द ओबीसी?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पण मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे.
Apr 8, 2024, 05:25 PM IST