naseeruddin shah wife

मोठ्या धक्क्यातून सावरणारे नसिरुद्दीन शाह 'गदर 2', The Kashmir Files बद्दल हे काय बोलून गेले?

Naseeruddin Shah : बॉलिवूड चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता पाहता त्यांच्या यशानं नसिरुद्दीन शाह यांनाही थकित केलं. या चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल शाह नेमकं काय म्हणाले? पाहा... 

Sep 11, 2023, 10:33 AM IST

नसीरुद्दीनची पत्नी असूनही रत्ना पाठक यांनी स्वीकारला नाही इस्लाम, सासूबाईंना कळलं आणि...

Naseeruddin Shah Ratna Pathak Shah : काही जोड्या कलाजगतासोबतच समाजात असणाऱ्या त्यांच्या स्थानासाठीही ओळखल्या जातात. यातील एक जोडी म्हणजे रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांची. 

 

Aug 29, 2023, 03:34 PM IST

Naseeruddin Shah birthday: नसिरूद्दीन शहा यांची 'ही' वादग्रस्त वक्तव्य कोण विसरेल?

Naseeruddin shah Controversial Statements: नसिरूद्दीन शहा (Controversy of Bollywood Actors) हे आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखले जातात. पारंपारिक सिनेमा हा त्यांच्याशिवाय पुर्ण होऊच शकतं नाही. 70-80 चा तो काळ होता जेव्हा व्यावासायिक, मेलोड्रामा आणि रॉमकॉमवाले चित्रपट इतके येत होते की त्यात स्मिता पाटील, शबाना आझमी, ओम पुरी आणि नसिरूद्दीन शहा यांच्या पारंपारिक सिनेमांच्या चळवळीनं भारतीय सिनेमांना वेगळी ओळख प्राप्त झाली होती. 

Jul 20, 2023, 02:30 PM IST

'मुस्लिमांचा द्वेष करणं ही तर आपल्या देशातली नवी फॅशन'; नसिरुद्दीन शाह याचं रोखठोक मत

Naseeruddin Shah : महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडणाऱ्या आणि वेळ पडल्यास प्रशासनाविरोधी सूर आळवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह. 

May 30, 2023, 08:58 AM IST

कोणत्या गंभीर आजारानं उडवली नसिरुद्दीन शाह यांची झोप?

अचानकच नसिरुद्दीन शाह यांची चर्चा होण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे ते झुंज देत असणारा एक गंभीर आजार.

Mar 7, 2022, 04:17 PM IST

नसिरुद्दीन शाह- रत्ना पाठक यांचं नातं संभोगापासून.... बॉलिवूडमधील एक लक्षवेधी प्रेमकहाणी

त्यांची प्रेमकहाणी कोणा एका चित्रपटाहून कमी नाही. वयाच्या 19 व्या वर्षीच नसिर त्यांच्या कुटुंबापासून दुरावले. 

Feb 3, 2022, 10:26 AM IST