narendra modis history

नरेंद्र मोदी मारायचे झाडू, धुवायचे कपडे आणि विकायचे चहा!

नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नेमले गेले आहेत. हेच नरेंद्र मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मोदींना आपल्या आयुष्यात हालाखीचे दिवसही पाहावे लागले होते.

Jun 13, 2013, 05:30 PM IST