मायावती आणि अखिलेश निवडणुकीनंतर मोदींशी हातमिळवणी करणार नाहीत- राहुल गांधी
उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.
May 17, 2019, 09:33 PM ISTशेरोशायरीच्या माध्यमातून राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा
केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे कॉंग्रेस उपाअध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. आतापर्यंत थेट टीका करणाऱ्या राहुल गांधींनी आता शायरीच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जोरदार कार्यरत झाले असून, पक्षासाठी ती नवसंजी असल्याची चर्चा आहे.
Oct 14, 2017, 11:55 AM ISTनिलंबन कारवाई : काँग्रेसला मुलायम, मायावतींची साथ
गेल्या काही दिवसांपासून एकट्या पडत चाललेल्या काँग्रेसला आज मात्र 9 पक्षांची साथ मिळालीय. काँग्रेसच्या खासादारांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या आंदोलानात मुलायम मायावतीही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईत हुतात्मा चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत निदर्शनं केली.
Aug 4, 2015, 05:40 PM ISTभूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले
भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Feb 24, 2015, 08:43 AM IST