narendra modi government

नोटाबंदी आणि संसदेतील कोंडी : मोदी सरकार विरोधकांपुढे झुकण्याची चिन्हं!

संसदेतील कोंडी सातव्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आधी मी कोणतीही चर्चा करणार नाही, असे मोदींनी म्हटले होते.

Nov 24, 2016, 08:20 AM IST

केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज

केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज आहे. त्यामुळे शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

Jul 4, 2016, 08:08 PM IST

मोदी सरकारचा फतवा, शाळांना भाषण एेकण्याची सक्ती

देशातल्या सर्व शाळांमध्ये पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यंदाचा शिक्षक दिन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थानं वेगळा ठऱणार आहे. 

Aug 29, 2014, 03:48 PM IST

यापुढे सर्टिफिकेटवर true copy तून सुटका

आता नोकरीसाठी किंवा अन्य कामांसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रावर (सर्टिफिकेट) सत्यप्रत (अटेस्टेड) म्हणून उल्लेख नसला तरी चालू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तशा सूचना केल्या आहेत. यापुढे सर्टिफिकेटवर true copy ची गरज भासणार नाही. मात्र, स्वत: केलेले अटेस्टेड आवश्यक राहणार आहे.

Jun 10, 2014, 12:10 PM IST

नरेंद्र मोदींना झटका, याचिका फेटाळली

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Jan 2, 2013, 12:31 PM IST