narendra dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : अडीच वर्षे खटला, 11 वर्षांनी निकाल...; आतापर्यंत काय काय घडलं?

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर दोघांना दोषी ठरवले आहे. 

May 10, 2024, 01:20 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तीवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'

Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.

May 10, 2024, 01:08 PM IST

कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Naredndra Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्याप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि पुन्हा एकदा या प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधलं. 

 

May 10, 2024, 12:38 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरण: दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष! आता पुढे काय हमीद दाभोलकरांनी सांगितलं

Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Murder Case Verdict: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणामध्ये पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

May 10, 2024, 12:26 PM IST

मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले.

May 10, 2024, 11:26 AM IST
High Court Raise Question On Dabholkar,Pansare Murder Case PT3M6S

VIDEO । दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत?

High Court Raise Question On Dabholkar,Pansare Murder Case

Mar 13, 2021, 03:40 PM IST
Narendra Dabholkar Murder Case CBI Get Gun PT49S

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण | अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण | अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल

Mar 5, 2020, 08:50 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरण : खाडीत फेकलेल्या पिस्तुलाचा सीबीआय घेणार शोध

पुढच्या दोन दिवसांत परदेशी यंत्र आणि परदेशी पाणबुडे बोलवण्यात आलेले आहेत

Aug 10, 2019, 05:27 PM IST

होय, आम्हीच दाभोलकरांची हत्या केली; शरद कळसकरची अखेर कबुली

न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरची दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरेच्या साथीने गोळ्या झाडल्याची कबुली

Jun 26, 2019, 01:05 PM IST
Sanjiv Punalekar arrested for Narendra Dabholkar murder case PT15M45S

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे.

May 25, 2019, 09:05 PM IST