narendra dabholkar murder case

येथेच आम्ही डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, सचिन अंदुरेची कबुली

डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची प्रत्यक्ष जागा दाखविली

Aug 31, 2018, 06:01 PM IST

माझ्यावरील निर्बंध शिथील करा, समीर गायकवाडची मागणी

सरकारी वकील अनुपस्थित असल्याने या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही.

Aug 30, 2018, 10:01 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रुद्र पाटील आणि वीरेंद्र तावडे कोल्हापुरात एकत्र राहात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट तावडेची पत्नी निधी तावडे यांनी केला आहे.

Jun 23, 2016, 08:26 AM IST

नरेंद्र दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची होणार चौकशी

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्या प्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत.  

Jun 18, 2016, 06:24 PM IST

दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६पर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र  तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. 

Jun 11, 2016, 10:34 PM IST

डॉ. दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सनातनचा कांगावा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातनने आता कांगावा करायला सुरूवात केलीय. तावडेच्या अटकेबाबत सनातनने नाराजी व्यक्त केलीय. 

Jun 11, 2016, 04:06 PM IST