nanar

मुंबई । राजापुरातील नाणार होणार - मुख्यमंत्री फडणवीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 01:29 PM IST

नाणार होणार! उद्धव ठाकरे, राणेंची समजूत काढू - मुख्यमंत्री

राजापूर नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची समजूत काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Apr 13, 2018, 01:03 PM IST

नाणार प्रकल्पाचा वाद विकोपाला जाणार?

नाणार प्रकल्पाचा वाद विकोपाला जाणार?

Apr 12, 2018, 09:12 PM IST

नाणारवरून शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 09:12 PM IST

रोखठोक | नाणार होणारच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 05:48 PM IST

नाणार प्रकल्पाबाबत अजूनही संभ्रम कायम

नाणार प्रकल्पाबाबत अजूनही संभ्रम कायम 

Feb 17, 2018, 08:29 PM IST

नाणार रिफायनरीचा वाद पेटला, प्रकल्प विरोधी संघटनेच्या अध्यक्षाला अटक

नाणारमधील प्रस्तावित रिफायनरीचा वाद आता चांगलाच पेटलाय. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आलीय. 

Jan 15, 2018, 01:05 PM IST

सर्वांनी एकत्र या, राज ठाकरेंचं नाणार रहिवाशांना आवाहन

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत मनसे असेल, असं आश्वासन राज ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलंय.

Jan 13, 2018, 01:50 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प वादात राज ठाकरेंची उडी

रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 13, 2018, 09:28 AM IST

नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथं उभारण्यात येणा-या ऑईल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. 

Jan 11, 2018, 08:40 PM IST

नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 07:51 PM IST

राजापूर नाणार प्रकल्प विरोध, आज तालुका बंदची हाक

 ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असताना या प्रकल्पाचा विरोध आता तीव्र होत आहे.  

Dec 28, 2017, 10:46 AM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प : शिवसेनेची दुटप्पी भूमिका, ग्रामस्थांचा विरोध

कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठी रिफायनरी येणार आहे. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. दरम्यान, शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 14, 2017, 04:58 PM IST