nanar refinary project

रत्नागिरी- नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 14, 2018, 07:40 PM IST

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 14, 2018, 07:29 PM IST

रत्नागिरी | नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेची नाराजी थेट 'वर्षा'वर धडकरणार!

रत्नागिरी | नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेची नाराजी थेट 'वर्षा'वर धडकरणार!

Apr 14, 2018, 03:42 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे - नारायण राणे

आझाद मैदानावर नाणार प्रकल्प विरोधांनी मोर्चा काढला असून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे यांनी भेट घेतली. यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. 

Mar 14, 2018, 02:11 PM IST

उद्धव ठाकरेंकडून नाणार प्रकरणी जनतेची दिशाभूल - राणे

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट कशासाठी झाली यावरही त्यांनी आपलं मत मांडलंय. त्यासोबतच नाणार प्रकल्पाबाबत त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीये.

Feb 16, 2018, 05:37 PM IST

विरोध झुगारून नाणार प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार ठाम

एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असतांना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला जाणार आहे.  

Feb 7, 2018, 06:43 PM IST

नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्प जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश

राजापूर येथील नाणारच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठीची जमीन मोजणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nov 24, 2017, 11:10 PM IST

रत्नागिरी | सागवे गावात आमदारांना घेराव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 08:33 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प : शिवसेनेची दुटप्पी भूमिका, ग्रामस्थांचा विरोध

कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठी रिफायनरी येणार आहे. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. दरम्यान, शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 14, 2017, 04:58 PM IST