nana patole

अपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी

 याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

Apr 10, 2024, 08:32 PM IST

Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....

 

Apr 10, 2024, 11:50 AM IST

Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात

Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...

Apr 9, 2024, 12:45 PM IST

Loksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा

Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली. 

Apr 9, 2024, 11:54 AM IST

LokSabha: 'काँग्रेस हायकमांडशी माझी चर्चा,' संजय राऊतांचा मोठा दावा, छोटा कार्यकर्ता म्हणणाऱ्या पटोलेंनाही प्रत्युत्तर

LokSabha Election: महाविकास आघाडीत सध्या सांगली लोकसभा (Sangali LokSabha) जागेवरुन वाद सुरु असून राऊत विरुद्ध काँग्रेस नेते असा संघर्ष रंगला आहे. यादरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रहार पाटीलच (Chandrahar Patil) निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच नाना पटोले (Nana Patole) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Apr 7, 2024, 11:46 AM IST

'मी मतं मागणार नाही' म्हणत प्रचार करणाऱ्या गडकरींना नाना पटोलेंचा टोला, म्हणाले 'डमी उमेदवार...'

LokSabha: मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका असं विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. 

 

Apr 7, 2024, 11:18 AM IST

'संजय राऊतांनी मर्यादेत राहावं', नाना पटोले संतापले; म्हणाले 'एखाद्या छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे...'

LokSabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवरील वाद सुटलेला नाही. सांगलीवरुन ठाकरे गट आणि शिवसेनेत जुंपली आहे. त्यातच आता नाना पटोले यांनी संजय राऊतांवर जाहीर टीका केली असून, छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नका असा सल्ला दिला आहे. 

 

Apr 7, 2024, 10:45 AM IST