8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!
नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे.
Nov 2, 2024, 05:03 PM ISTकेंद्र सरकारकडून महिलांना 15000 आणि ड्रोन, वाचा काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?
Namo Drone Didi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्ते महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. महिलांचं कृषी क्षेत्रातील योगदान वाढवं या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत ही योजना राबवली जाते.
Mar 11, 2024, 02:00 PM IST