names of seasons in marathi and english

जो ऋतु सर्वाधिक आवडतो त्यावरुनच ठेवा मुलांची नावे, पाहा यादी

Unique Baby Names And Meaning : मुलांसाठी नाव निवडताना पालक असंख्य गोष्टींचा विचार करतात. त्यामध्ये पालकांची आवडनिवड आणि बाळाच्या जन्म महिना किंवा तेव्हाचा ऋतू हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा असतो. (Indian Baby Names on Weather) अशावेळी जर तुम्ही बाळाला ऋतुनुसार नावं दिलात तर नक्कीच ते वेगळं, युनिक असं बाळासाठी नाव असू शकतो. 

Nov 1, 2023, 01:15 PM IST