nalasopara police

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट गजाआड; उत्तर प्रदेशातून अटक

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन पळालेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुळींज पोलिसांनी दोन संशयित आरोपींचे फोटो प्रसिद्ध करत पालकांना व मुलींना सावधान राहण्याचे आवाहन केले होते.

Nov 26, 2023, 01:40 PM IST

‘बाबांनी माझ्या लग्नात खूप दिलं, पण…’ लेकीच्या हातावर लिहिलेले शेवटचे शब्द आयुष्यभर रडवणार!

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात एका नवविवाहितेने आपलं आयुष्य संपवलं आहे. स्वतःला संपवण्यापूर्वी नवविवाहितीने हातावर तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती लिहीली होती.

Oct 16, 2023, 11:48 AM IST

डिश अँटेना सरळ करताना तोल गेला अन् गच्चीवरून पडून 14 वर्षीय मुलगा जीवाला मुकला

Nalasopara News : नालासोपारा येथे इमारतीच्या गच्चीवरुन पडल्याने 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन मुलगा टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी गेला होता. मात्र तोल गेल्याने तो थेट खाली कोसळला.

Aug 4, 2023, 01:46 PM IST

बाईकचा धक्का लागला म्हणून ब्रिजवरच तरुणाची हत्या; नालासोपाऱ्यातली घटना

Nalasopara Crime : बाईकच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून नालासोपाऱ्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Jul 10, 2023, 12:35 PM IST

लुटण्यासाठी आलेल्या 2 अज्ञातांनी सराफाचा घेतला जीव, नालासोपाऱ्यातील खळबळजनक प्रकार

ग्राहक असल्याची बतावणी करत सराफाच्या दुकानात घुसले आणि घात केला

Aug 21, 2021, 06:25 PM IST