nainital

'एवढीही अक्कल नाही का?', नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले 'हेच बेजबादार..'

नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 19, 2024, 04:14 PM IST

नीम करोली बाबांच्या आश्रमाजवळची जमीन सरकारने घेतली ताब्यात, आमदार पत्नीशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

MLA Wife Land Dispute Seizes Property Near Kainchidham: मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून या जमिनीचा वाद सुरु असून अखेर या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनाने कारवाई करत जमीन ताब्यात घेतली असून आता हे प्रकरण राज्य सरकारकडे वर्ग केलं जाणार आहे.

Oct 12, 2024, 01:20 PM IST

Solo Trip : सोलो ट्रीपचा प्लॅन करताय ? मग भारतातल्या 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

स्वत: विश्वास असला की माणूस एकटा हवं तिथे बिनधास्त भटकू शकतो. भारतातील अशीच काही सुंदर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही एकदा तरी सोलो ट्रीपला जायलाच हवं.  

 

Jul 28, 2024, 04:51 PM IST

घनदाट धुकं आणि हिरवाईने नटलेले डोंगर, भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट

Monsoon Travel Places: मुसळधार पावसामुळे आणि अतिथंडीत हवेत धुकं पसरतं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणी हिलस्टेशन तर कोणी समुद्रकिनारी जाणं पसंत करतं. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात आणि थंडीत सर्वात जास्त धुकं पडतं.  

Jul 11, 2024, 06:11 PM IST

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...

Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...

Dec 8, 2023, 09:34 PM IST

VIDEO: अपघातात जखमी झालेल्या तरुणासाठी मोहम्मद शमी ठरला देवदूत; खड्ड्यात उतरुन वाचवला जीव

Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नैनिताल येथे रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. शमीने या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

Nov 26, 2023, 08:37 AM IST

10 लाख रुपये आण, तेव्हाच...' हनिमूनसाठी गेलेल्या पतीचे पत्नीसोबत किळसवाणं कृत्य

Crime News : मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांनी पैसे दिल्यानंतरही आरोपी पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे

May 20, 2023, 12:33 PM IST

प्रवाशांनी भरलेली बस मृत्यूच्या खायीत जाता जाता वाचली, पाहा व्हिडीओ

मृत्यूच्या मगरमिठीत जाता जाता जीव वाचवण्यासाठी उलटे पळत सुटले बसमधील प्रवासी पाहा थरारक व्हिडीओ

Aug 21, 2021, 04:32 PM IST

'वर्दी उतरवेन', लक्झरी कारचं चलन कापल्यामुळे तरूणीची पोलिसांना धमकी : VIDEO

लखनऊनंतर आणखी एका मुलीचं गैरवर्तण, व्हिडीओ व्हायरल

Aug 3, 2021, 10:58 AM IST

शहीद शंकर सिंह यांचा आईसोबतचा हा ठरला अखेरचा संवाद

दहशतवाद्यांशी दोन हात करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला

May 3, 2020, 02:36 PM IST

भारतातील या शहरात आहे आशियातलं सर्वात पहिलं चर्च...

आशियातलं सर्वात पहिलं चर्च कुठे अस्तित्त्वात आलं, हे तुम्हाला ठाऊक आहे?

Dec 23, 2017, 04:50 PM IST

जंगलात वनवा पेटल्याने ७ जणांचा मृत्यू

जंगलात वनवा पेटल्याने ७ जणांचा मृत्यू

May 2, 2016, 09:24 PM IST