हनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी
ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.
Dec 3, 2015, 04:53 PM ISTनीब करोडी बाबाच्या मंदिरात आशीर्वादासाठी आले होते जुकरबर्ग आणि जॉब्स
फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ स्टीव्ह जॉब्स भारतातील ज्या मंदिरात गेला होता. त्याचा शोध लागला आहे. नैनीताल येथून जवळच पंतनगर येथे असलेल्या नीब करोडी मंदिरात हे दोघे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर येत आहे.
Oct 1, 2015, 02:21 PM IST