रात्री नख का कापू नये?
रात्रीच्यावेळी नख कापू नयेत असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण यामागचं कारण खूप कमी लोकांना ठाऊक असतं.
Dec 21, 2024, 02:57 PM ISTनखांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Cancer Symptoms on Nails: नखांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कॅन्सर या शब्दालाच सर्वजण घाबरतात. कॅन्सर झाला की शरीरात अनेक लक्षणे दिसतात. नखांद्वारे तुम्ही कॅन्सरची कोणती लक्षणं दिसतात ते पाहूया.
Jun 5, 2024, 01:11 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM IST'या' पदार्थाचे सेवन करून 60व्या वर्षी दिसा तरूण
आपण बऱ्याचवेळा त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी शरीरात कोलोजनची मात्रा नियंत्रीत हवी असं ऐकतो. हेल्दी आणि ग्लॉइंग स्किनसाठी मोठ्मोठ्या स्किनकेअर कंपन्या आणि सोशल मिडीया इंफ्ल्यूएंसर्स कोलोजनचा प्रचार करतांना दिसतात.
Feb 29, 2024, 11:45 AM ISTनखांचा रंग पाहून ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे?
health tips marathi : शरीर अनेक आजारांचे संकेत देत असते. हे संकेत ओळखता आले तर वेळीचा उपचार करून तुम्ही मोठा धोका टाळू शकता. अशाच प्रकारे नखांच्या स्थितीवरून अनेक आजारांचे संकेत मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया नखांच्या रंगावर कोणता आजार आहे...
Jan 7, 2024, 05:16 PM IST
शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचे नखांवरुन समजते
शरीरात Vitamin B12 कमतरतेमुळे अनेक आरोग्यविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.
Sep 4, 2023, 04:03 PM ISTनखांजवळील त्वचा उतरू लागल्यानं तुमच्या बोटांचे सौंदर्य कमी होतंय? करा 'हे' घरगुती उपाय
Nail Peeling: आपल्या नखांच्या नजीक अनेकदा आपल्याला त्वचा विखरलेली दिसते अथवा सुरकूतलेली दिसते. त्यामुळे आपल्या नखांचे सौंदर्यही (Nail Peeling Causes) कमी होते. तेव्हा आपण ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेनेक्यूर नाहीतर पेडीक्यूर करून घेतो. परंतु तुम्ही घरगुती उपायांनीही ही समस्या पळवू लावू शकता.
Apr 25, 2023, 04:49 PM ISTYellow Nails : हाताची नखं झालीत पिवळी 'हे' घरगुती उपाय वापरल्यास नक्कीच होईल फायदा
Yellow Nails पासून आहात त्रस्त? तर जाणून घ्या हे घरगुती उपाय नक्कीच होईल फायदा...
Jan 27, 2023, 06:42 PM ISTWhite Spot on Nails: लकी ठरते नखावरील ही छोटी निशाणी, जीवनात धनसंपत्तीसह मिळते ऐश्वर्य
Nail Astrology in Marathi : आपल्या हाताच्या नखावरील एक छोटी निशाणी तुमच्यासाठी खूप लकी असते. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Jan 13, 2023, 09:35 AM ISTनखांवरील पांढरे चिन्ह काहीतरी संकेत देतात... त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका
चला तर मग नखांवरील या चिन्हाचा अर्थ समजून घेऊ.
Jun 21, 2022, 07:35 PM ISTHealth Tips | नखं देतात रोगाचे संकेत?, रंगावरुन जाणून घ्या आरोग्याची स्थिती
आपली नखं पाहून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती कळू शकते. जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर सावध व्हा, कारण हे शारीरिक समस्यांचं लक्षण असू शकतं.
May 19, 2022, 04:44 PM ISTAstro Tips: तिन्हीसांजा, रात्री का कापू नयेत नखं? जाणून घ्या आणि धार्मिक कारणं
समज गैरसमज स्पष्ट केलेल बरं नाही का?
May 5, 2022, 12:29 PM IST
तुमच्या नखांमध्येही हे पांढरे चिन्ह आहे का? हे तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतात जाणून घ्या
कोणी काहाही म्हटलं तरी या चिन्हाचा संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला नखांवर पांढरे निशाण येण्यामागचे कारण सांगणार आहोत.
May 2, 2022, 06:17 PM ISTतुमच्याही नखांवर आहेत हे पांढरे डाग? यामागचे नेमकं कारण जाणून घ्या
तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं का होतं? हे चिन्ह का दिसतात?
Jan 25, 2022, 02:40 PM ISTNail Arts करणाऱ्यांनो सावधान! तुमच्या सोबत देखील असं घडू शकतं...
शेवटी तिच्या अंगठ्याचा काही भाग कापून टाकावा लागला.
Sep 30, 2021, 08:22 PM IST