नागपूर | ब्रेकफेल झाल्यानंतर बस चालकाचा प्रसंगावधान
नागपूर | ब्रेकफेल झाल्यानंतर बस चालकाचा प्रसंगावधान
Feb 20, 2019, 04:30 PM ISTशहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असं काही...
शहीद सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापलीकडे काय करू शकतो तर बरंच काही करू शकतो.
Feb 19, 2019, 11:44 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTश्रीनगर | 'काश्मिरी तरुणांनो बंदूक उचलाल तर मारले जाल'
श्रीनगर | 'काश्मिरी तरुणांनो बंदूक उचलाल तर मारले जाल'
Feb 19, 2019, 02:20 PM ISTडॉक्टरकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
घटनेतील दोन आरोपींवर आधी बऱ्याच गुन्ह्यांची नोंद आहे.
Feb 18, 2019, 12:23 PM ISTनागपूर | स्लॅबमधील सांगाड्याचा भाग कोसळून मजूर जखमी
नागपूर | स्लॅबमधील सांगाड्याचा भाग कोसळून मजूर जखमी
Feb 17, 2019, 03:35 PM ISTबक्षिस म्हणून मिळालेली रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांसाठी - कर्णधार फैज फजल
शहिदांबद्दल प्रतिक्रिया देताना फैज फजल भावूक झाल्याचे दिसून आला.
Feb 16, 2019, 07:50 PM IST
विदर्भाने सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकला
पहिल्या डावात विदर्भाने मिळवलेल्या ९५ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाचा विजय झाला आहे.
Feb 16, 2019, 04:18 PM ISTमुंबई । शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा
मुंबई : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून १७ फेब्रुवारीला पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथं हा कार्यक्रम होणार आहे. एकूण ८८ खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुस्कार जाहीर झाला असून, साताऱ्याची प्रियंका मोहिते हिला साहसी पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रियंका मोहिते हिने २०१३ साली माऊंट एव्हरेस्ट सर केला होता.
Feb 13, 2019, 11:30 PM ISTनागपूर | नागपूरमध्ये रिक्षाचालकांची वाहतूक पोलिसांना मारहाण
Nagpur Traffic Police Beaten By Rickshaw Driver Near Ganesh Peth Bus Stop
नागपूरमध्ये रिक्षाचालकांची वाहतूक पोलिसांना मारहाण
नागपुरात रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना जबर मारहाण, दोघांना अटक
रिक्षा चालकांनी दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Feb 13, 2019, 04:52 PM ISTइराणी करंडकासाठी विदर्भाचा संघ सज्ज
रणजी करंडक जिंकल्यामुळे संघाचा विश्वास दुणावला आहे.
Feb 12, 2019, 11:00 AM ISTनागपूर: हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
नागपूर: हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
Feb 12, 2019, 10:55 AM ISTनागपूर | मेट्रोच्या कामासाठी गोवारी उड्डाण पुल १० दिवस बंद
नागपूर | मेट्रोच्या कामासाठी गोवारी उड्डाण पुल १० दिवस बंद
Nagpur Adivasi Govari Shahid Uddan Bridge Shut Down For 10 Days Update