nagpur thirty first guideline

मुंबईनंतर आता उपराजधानीत 31 डिसेंबरला पार्ट्यांवर बंदी

Nagpur Thirty First Guideline : कोरोनाचा धोका वाढल्याने (Omicron Coronavirus) नवीन वर्ष स्वागत पार्ट्यांवर मुंबईनंतर आता नागपूरमध्येही बंदी घालण्यात आली आहे. 

Dec 30, 2021, 09:10 AM IST